Wednesday, February 19, 2014

Chattrapati Shivaji Jayanti Wallpaper

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक हिंदवी स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll
मासा- पाण्याविना, सजीव सुर्याविना , जगू ,राहू शकत नाहीत.. तसेच हा भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषाच्या विचाराशिवाय जगू शकणार नाही..हे शश्वत सत्य आहे..!!
शिवजयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
!!! Jay Bhim !!! – Siddhartha Chabukswar [fb.com/jaybhimsid]