Saturday, October 11, 2014

आता तारी एक व्हा रे - Dr. Ambedkar Wallpaper

चांभार असो वा कुंभार
सोनार असो वा लोहार
वाणी असो वा तेली
कोष्टी असो वा आगरी
मराठा असो वा माळी
कुणबी असो वा जंगम
गवळी असो वा सुतार
ढोर असो वा गुरव
न्हावी असो वा आदिवासी
परिट असो वा मांग...
या उभ्या जगाला सांग......
।। "आम्ही बौद्ध होतो बौद्ध आहोत आणि 
चंद्र* सूर्य असेपर्यंत बौद्ध राहणार" ।।
काळजान वाघ
ङोळ्यात आग
छातित फौलाद
हि बाबासाहेबची औलाद
ताकद हात्तीची
चपळाई चित्याची 
निळे रक्त
शरीराने सक्त
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
अन
झुकवु शकतात जयभिमवाले फक्त
कारण सळसळत्य अंगात फक्त बाबासाहेबाचं रक्त...

बरोबर का मित्रांनो??? पटल तर SHARE करा
जय भीम!

Photo credits: Swapnil Kedare
Support me on Facebook- www.fb.com/jaybhimsidd