Wednesday, December 3, 2014

6th December Abhiwadan (Tribute to Dr. Ambedkar) - चला जाऊया..."जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती !"
जगातल्या सर्वा महान लोकान मध्ये आज पर्यंत असा एक पण व्यक्ती नाही ज्याला हि पुण्याई लाभली आहे! आह पण ५६ वर्ष झले तरी लोक लाखोंच्या संखेन बाबासाहेबांना त्यांचा महापारीनिर्वानास वंदन करायला चैत्यभूमी वर येतात! असेल दुसरा कोणी व्यक्तिमत्व या विश्वात तर नाव सांगावे! म्हणून तर म्हण आहे 'कोणी नाही भीमासारखा!"
Dr. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!

६ डिसेंबर विश्वभूषण, भारतरत्न, महामानव,
युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे
शिल्पकार, बॅरिस्टर , क्रांतीसूर्य, बोधीसत्व
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचा महापरीनिर्वाण दिन त्यांच्या पवित्र
स्मृतिस साश्रु नयनांनी विनम्र अभिवादन
आणि कोटी-कोटी प्रणाम.....!