Friday, May 20, 2016

Buddha Jayanti Veska Wallpaper

अन्याय वाढेल हया धरतीवर....
तेव्हा जग विनाषाकड़े वळेल...
प्रेम संपवून मनातले...
फक्त द्वेषात माणूस माणूस जळेल....
चूक लक्षात येईल तेव्हा...
जेव्हा वेळ सारी निघून जाईल....
आणि आता आंधळा... डोळश्या बनून...
फक्त बुद्ध बुद्ध शोधत फिरेल...!
फक्त बुद्ध बुद्ध शोधत फिरेल...!
-#विद्रोही_प्रेमवीर
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा..!
Best wishes on Vesak to you and your family ! smile emoticon
#Vesak #BuddhaPournima #Buddha